👌👌👍😄 मस्तं... भातशेतीला जोडून हा उद्योग खूपच चांगला आहे.. कष्ट करणारा माणूस कुठे पण उपाशी मरणार नाही.. एकदा मेहनतीची सवय झाली की काही कठीण वाटत नाही...मी गावातली कामं केली आहेत.. 😄 काम म्हणजे खेळ वाटायचा..हसत खेळत काम केलं की त्रास वाटत नाही...
पुनमचे कौतुक वाटते की किती कष्टांची कामे करते तरीही हसतमुख असते. अरे पण हल्लीं नंदन दिसत नाही, त्यालाहि बरोबर घ्या. लहान मुलांचे बोलणें ऐकायलाच छान वाटते. 😊😊
Family business aahe tar Pushpala pan ghyache na madatila. Aamhala pan baghayla chaan vatel na Vikat ghyachi asel tar tumhi pathavnar ka Mumbai la Rate pan sanga Black pepper ha
खूप कष्टमय जीवन पण दृष्ट लागेल असा फिटनेस पण आहे. सलाम पुनम
किती कष्ट करता तुम्ही लोकं? आम्हाला शहरी लोकांना एवढे कष्ट जमणारच नाहीत. सलाम तुम्हाला. 🙏🏻
बाबू छानच म्हातारीची अॅक्शन करतो...👌👌😍😍😍
👌👌👍😄 मस्तं... भातशेतीला जोडून हा उद्योग खूपच चांगला आहे..
कष्ट करणारा माणूस कुठे पण उपाशी मरणार नाही..
एकदा मेहनतीची सवय झाली की काही कठीण वाटत नाही...मी गावातली कामं केली आहेत..
😄 काम म्हणजे खेळ वाटायचा..हसत खेळत काम केलं की त्रास वाटत नाही...
भात शेतीला जोडुन?
Pungya taicho wk swabhav mast asa. Koni darat ela tari chay vhai ha lay mhanan vicharata😊
आंगणेवाडीच्या यात्रेत काल भेटलाव आम्ही बाबल्याक आणि संगल्यांका ❤
मीरी कशी किलो मोबाईल नंबर काय
पुनमचे कौतुक वाटते की किती कष्टांची कामे करते तरीही हसतमुख असते. अरे पण हल्लीं नंदन दिसत नाही, त्यालाहि बरोबर घ्या. लहान मुलांचे बोलणें ऐकायलाच छान वाटते. 😊😊
पूनम ताईखूप मेहनत करते.मुकेश घाडी तुमची comedy जाम भारी . खूप हसायला आलं आजी बाई चा आवाज फारी काढतोस आणि हळदीला शेण का लावलं कशासाठी.बाकी विडिओ बघायला मजा आली.😄😄😄😄😄😄😄😄
आपण सगळे फार मेहनती आहात 🎉
Welcome back God to see you all 🎉😊
म्हातारीचा कॅरेक्टर परत कधी येणार आज तुमचा आवाज वरून आठवण आली
पुनम खुपच कष्टाळु आहे आणि प्रेमळही
Khup Sunder Video
Family business aahe tar Pushpala pan ghyache na madatila.
Aamhala pan baghayla chaan vatel na
Vikat ghyachi asel tar tumhi pathavnar ka Mumbai la
Rate pan sanga
Black pepper ha
Mumbaila parcel pathau shakta ka kalimiri?
Khup sundar video ❤❤🎉
Kitimehnat aahe kharach tumhala salute
Babu ekda meerivarcha video purna process banav...
Nice video . Jaibhim 🙏
नारिंगऱ्यातली अर्ध्या अधिक जमिनी घाड्यांच्या असतं सा वाटता 🤔 खयं ना खयं काय तरी लावलेला पेरलेला दिसता 😄 पुष्पा बसुकं आवशीकडे असता. बाबल्याचो मिरी प्रकल्प पाठी पडात पुनग्याच्या फोपळीवरच्या वरल्या मिरीपुढे.. 👌 ♥️ 👍
कशी किलो काळीमिरी विकता छान विडियो
छान झाली आहे काळीमिरी कशी विकतात कळीमीरी ते समझेल का
Khup Sundar Poonam is a hardworking person if we want buy what is the rate will deliver in thane
Pungya chi Kal kadhlyashivay chain padat nahi ka
Babune mhatarichavavaj chhan kadhala
Babu kahi jan boltat ki white peppers baherchya deshat jasta vapartat, ani te mahagpan astat. Tasa karun vikun bagha na...
खूप छान मिरी आहे.
Mirichi zade kothe gharguti 4 lavnyasati zade miltil. Pune
छान झाला व्हीडीऔ🎉❤
Kale meerecha vel kothe veekt meelel
आंगणेवाडी ला भेटलात.
1 kg miree melelka mumbaila patha
Ahmi thanela rahto kas kg ahe
कशी किलो भेटते
हळदीला शेण का लावून ठेवल ते समजल नाही
Mala 1kg miri hai ahe milao Kay dombivali parul parmar
Kali miri vikanar ka
मिरे सोडू मशिन असणार कुठे तरी.. Youtub वर चेक करा.
मस्त सुंदर ❤❤❤❤❤❤
Dada gav kont tumch
मस्त 👌👌
Miri grm panayt takli ki,ti mini vgli honar na,miri,
😊😊😊
Mumbai la Rs 800 aahet
Aangnewadi vlog kdi taktlas ?
2 divas jatil ajun.. mumbait nay pochlo ha ajun video
@@ColoursofKonkan ha bgly thy mi tumka pungya Tai aani hote
मीही कसा किलो आहे@@ColoursofKonkan
🙏🙏
Market la 700 600 ne kilo asatat.
Balloon tu kiti shikla aahes
Are Kashi vikatas bhav Kay aasa
पुनम कीती मेनत घते
Babalya....pungya aani pushapa Ani tuza tighanca nat kay....pungya aani pushapa bahini bahini kay
Pinkya, punam, pushpa,ani bablo 4 hi sakkhi bhavanda ahet. Ani vinu hyancha chulat bhau ahe.
Kashi kilo aahe
काळीमिरी विकतात काय कितीला
मिरी कशी किलो आहे
Konta gaon aahe kokanat kuthe
मिरी कशी दिली
तुम्ही काळी मिरी कशी किलो देता
मिरी कसा किलो
पुनम ताई खूप कष्टाळू आहेत
Kalimiri
६०० rs kilo ahet
पुनम काम करते तर पैसे पण पुनमच घेणार ये पुष्पा नाय
काळी मिरी विकत देणार का❓
plz sanga rate pan
,,🌟🌟🌟🌟🌟👍
Babloo
सोताचया बायकोला मुंबई ला पाठवतो.आणि पुष्पा ला आणि पूनम ला काम लावत बसतो त्या बिचाऱ्या साध्या आहेत म्हणून त्यांना सतवतोस
मिरी काय भावाने देता ,मुंबईत हवी असल्यास पाठवता का ,तुमचा फोन नंबर पाठव.
Hi
कशी किलो आहे आणि मोबाईल नंबर दिला तर बरे होईल
Babu malvanitach bol. Aikok bara vatata
Meri Kasam kilo
देव बरे करो
?
कळी काढ आणि गाळी खा.
चागंलीतरी रिळ बनव माहिती पूर्ण
है काय टाईमपास करतोय तूझी फालतूगीरी बघायची नाही आहे .
कोकणा बददल माहिती पूर्ण रिळ बनव .
फ रे ॖफ